उस्मानाबाद / प्रतिनिधी 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातून हॅट्रीक करून निवडणूक आल्याबद्दल महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ उस्मानाबाद जिल्ह्य यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. 

यावेळी प्राचार्य अनिल काळे सर,जिल्हाध्यक्ष बालाजी इतबारे, जिल्हा सचिव राजकुमार मेंढेकर, बालाजी तांबे,कळंब तालुकाध्यक्ष राजाभाऊ शिंदे, तुळजापूर तालुकाध्यक्ष सुहास वडणे, लोहारा तालुकाध्यक्ष गोपीनाथ मैदांड,किशोर जाधव, एकनाथ चव्हाण, डी.डी राऊत,विनोद अनपट व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. 

 
Top