तुळजापूर / प्रतिनिधी

नगराध्यक्ष श्री सचिन रोचकरी यांच्या  शुभहस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून तुळजापूर नगरपरिषद मध्ये महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी कार्यालय अधीक्षक श्रीनाथ शिंदे ,श्री.वैभव पाठक, श्री सज्जन गायकवाड, श्री भोलेनाथ लोकरे  आदी उपस्थित होते.

 
Top