उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या  पुण्यतिथीनिमित्त तथा हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आज येथे अभिवादन करण्यात आले.

 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमारस्वामी, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मैंदपवाड,अव्वल कारकून दीपक चिंतेवार, नरसिं‍ह ढवळे, एन.के. गायकवाड, महसूल सहाय्यक नाना मुंडे, नितीन चौधरी, महेश शिरसागर आदी उपस्थित होते.

 
Top