तेर / प्रतिनिधी - 

 कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित किसान कामगार विद्यालय ,उपळाई ठोंगे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत प्राथमिक गटात तेर (ता .उस्मानाबाद ) येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील विद्यार्थीनीं आकांक्षा संजय नाईकवाडी हिने उल्लेखनीय अशी रांगोळी काढत प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी मुख्याध्यापक एस .एस. बळवंतराव यांनी अभिनंदन केले. आकांक्षा नाईकवाडी हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top