तुळजापूर / प्रतिनिधी-  

 प्रशांत प्रतापराव हुंडेकर ( 48) यांचे  हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवार दि.१४ रोजी दुपारी  ३  वाजता लातूर येथे दुखद निधन झाले. त्यांच्या  पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर येथील घाटशीळ स्मशानभूमीत शुक्रवार दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. 

 
Top