उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम  मंत्री एकनाथ शिंदे यांनी  आज  तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.  यावेळी मंदीर संस्थानच्यावतीने  उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी  श्री. शिंदे यांचा देवीची प्रतिमा  देऊन सत्कार केला.

 यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंथुले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे व मंदीरातील कर्मचारी उपस्थित होते.

 
Top