तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्री तिर्थक्षेञ तुळजापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दि.१६ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई उद्याणातील   पुतळ्यास दुग्धअभिषेक करुन पुष्पहार अर्पण करण्यात येवुन सोहळा साजरा करण्यात आला.

 यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश प्रवक्ते जीवनराजे इंगळे, छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक कुमार टोले, अण्णासाहेब क्षिरसागर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नितीन रोचकरी, महेश चोपदार,  प्रशांत इंगळे ,दत्तात्रय सोमाजी, प्रशांत अपराध, राजाभाऊ घाडगे, पृथ्वीराज परदेशी, तुकाराम डोंगर, तुकाराम ढेरे, छावाचे तालुकाध्यक्ष औदुंबर जमदाडे इत्यादी व शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top