तेर / प्रतिनिधी
आयोध्येतील राम मंदीर बांधकामाच्या वातावरण निर्मीतीसाठी तेर येथे शोभा याञा काढण्यात आली.
आयोध्येतील राम मंदीरासाठी 15 जानेवारी 31 जानेवारी या कालावधीत वर्गणी जमा केली जाणार आहे तसेच प्रत्येक कुटुंबात जाऊन वर्गणी मागणार व प्रत्येक कुटुंबाने वर्गणी द्यावी असे आवाहन ‘राम मंदिर निर्माण तालुका अभियान मंडळ ,उस्मानाबाद यांच्या वतीने करण्यात आले . यासाठी तालुका अभियान मंडळ व स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
