परंडा / प्रतिनिधी : -

भाजपा प्रदेश महामंञी आमदार सुजीतसिंह ठाकुर व आमदार रानादादा पाटील यांचे मार्गदर्शना नुसार तथा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांचे आदेशा अन्वये महाराष्ट्र प्रदेश भापजा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे महेदवीया ऊर्दु स्कुल परंडा येथे फातेमा शेख पहील्या मुस्लिम शिक्षीका यांच्या जन्म दिनानिमीत्त मुस्लिम शिक्षीका चा सत्कार करण्यात आला.

 मुख्याध्यापीका श्रिमती सय्यद आसीफा बेगम मुस्ताक हुसेन शेख, मुबीना शेख,जेबा सय्यद,फरहा आदी शिक्षीकांचा सत्कार नुरजहाँ शेख यांचे हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थीतीत भापजा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस ॲड.जहीर चौधरी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष समीरभाई पठाण,ॲड.संदीप शेळके रसुल पालकर, सलमान मनीयार,शिक्षक शेख सादीक नबी साहब शेख, ईलीयास चाँदपाशा आदी उपस्थीत होते.


 
Top