परंडा / प्रतिनिधी : -

महापराक्रमी योद्धा, वीर शिरोमणी, मूर्तीमंत शौर्याचे प्रतीक असणारे वीरयोद्धा महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथी निमित्त आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

  यावेळी प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, संकेतसिंह ठाकूर, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, युसूफ पठाण, ॲड. अभय देशमुख, दादा बारस्कर आदी उपस्थित होते.


 
Top