कळंब ( शिवप्रसाद बियाणी

श्री गुरु देव दत्त जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील कलायोगी आर्ट्स च्या विद्यार्थ्यांच्या अप्रतिम रांगोळीच्या माध्यमातून हा रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले आहे या रांगोळी प्रदर्शन मध्ये ऋषिकेश झिरमीरे यानी 10 फुट × 8 फुट आकाराची भव्य दिव्य अशी अप्रतिम रांगोळी साकारली.ऋषिकेश झिरमीरे याला ही रांगोळी पुर्ण करण्यासाठी  18 तासांचा कालावधी लागला तसेच क्लासमधील इतर विद्यार्थ्यांनी दत्तगुरूंच्या विविध रूपातील अवतारांची रांगोळी स्वरूपातील प्रतिमा सुंदररित्या साकारण्याचा प्रयत्न केला आहे,,

प्रदर्शनातील रांगोळी राजकुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनात खाली  अभिषेक देवकर , ऋषिकेश झिरमीरे,दिपरज भोकरे, आकाश नेटके , ऐश्वर्या शेरकर,अभिलाषा पिंपळे, पल्लवी सावंत यांनी परिश्रम घेतले.

 
Top