उस्मानाबाद /  प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने चर्चासत्र व समाजातील अडीअडचणी,व भेटीगाठी आयोजित करण्यात आले होते.यावेळी तालुका पदाधिकारी व समाज बांधव यांनी चर्चासत्रात भाग घेऊन त्यांच्या शंकचे व अडीअडचणीचे निरसन बानवकुळे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजन सांजा चौक येथे करण्यात आले होते. उस्मानाबाद जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्कार करण्यात आला.

याप्रसगी उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे  कोरे,जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके,जिल्हा सचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले,संचालक लक्ष्मण निर्मळे,रमेश साखरे,लोहारा मंगेश जवादे,उमरगा तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्ताञ्य बेगमपुरे,कळंब तालुकाध्यक्ष सचिन देशमाने शहराध्यक्ष अशोक चिंचकर,शिवलिंग होनखांबे,चौधरी,दादासाहेब घोडके,मुन्ना घोडके,शशिकांत बेगमपुरे,नामदेव बरकसे,सचिन कुबेरकर,यांच्यासह तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

 
Top