तुळजापूर / प्रतिनिधी
लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे यासाठी भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वीजबिलाची होळी करत महाराष्ट्र विद्युत वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे,प्र.का.अँड अनिल काळे सहकार विभागृ जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नन्नवरे युवा नेते आनंद कंदले , विक्रम देशमुख, मीनाताई सोमाजी, अँड अंजली साबळे, अँड क्रांती थिटे, गुलचंद व्यवहारे, नागेश नाईक गुलचंद व्यवहारे ,दिनेश बागल, सागर कदम, शांताराम पेंदे, आदेश कोळी,प्रभाकर मुळे,राजकुमार पाटील, इंद्रजित साळुंके ,शिवाजी बोधले ,बाळासाहेब भोसले, विश्वजित पाटील व नागरिक,कार्यकर्ते उपस्थित होते.
