उस्मानाबाद/ प्रतिनिधी

05औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक-2020चे मतदान दि.01 डिसेंबर-2020 (मंगळवार) रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वा.पर्यंत व मतमोजणी दि.03 डिसेंबर-2020 रोजी होणार आहे.

 त्यानुषंगाने संदर्भीय पत्राद्वारे निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा देणे आवश्यक असलेबाबत असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 
Top