तेर येथे लहुजी साळवे यांची जयंती साजरी Maharashtra, Osmanabad November 14, 2020 A+ A- Print Email उस्मानाबाद/ प्रतिनिधीतेर येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती लहुजी शक्ती सेनेच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी अनिल कांबळे,संभाजी कांबळे,अजय कांबळे आदींची उपस्थिती होती.