वाशी / प्रतिनिधी

जाणीव संघटना व वंचित विकास संस्था पुणे चे संस्थापक मा श्री विलास चाफेकर सर   यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त वाशी ग्रामीण रुग्णालय मध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तसेच covid सेंटरलाही फळे  वाटप करण्यात  आली. यावेळी जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे, वैद्यकीय अध्यक्षीक डॉ. कपिल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कुमार सूळ,  वैद्यकीय अधिकारी डॉक्टर  संजीव गरड यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले यावेळी जाणीव संघटना तालुका अध्यक्ष सुभाष गाडे गणेश गोसावी किरण लगाडे आदी  उपस्थित होते .



 
Top