तुळजापूर / प्रतिनिधी  

तालुक्यातील कांदा पिकांसाठी  प्रसिध्द असणाऱ्या आपसिंगा गावात झालेल्या अतिवृष्टीत या भागातील कांदा रोपन क्षेत्र मोठ्या प्रमाणात पाण्याच्या ओघात वाहून गेले आहेत. तसेच अनिल लोके यांच्या दोन म्हशी दोन गाय तर पोलिस पाटील यांचे चार जनवरे वाहुन गेले तर  पाच घरांची पडझड झाली येथील ३५ लोकांना शाळेच्या वसतीगृहात स्थलांतरीत केले असुन गावास खा. ओमराजे यांनी भेट देवून नुकसानीची पाहणी केली आहे.

 
Top