तेर/ प्रतिनिधी  

तेर ग्रामपंचायतीमध्ये जागतिक हात धुवा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास ढोकी पोलिस स्टेशनचे पीएसआय एम.एल जाधव,सरपंच नवनाथ नाईकवाडी,तलाठी श्रीधर माळी,पोलिस पाटील फातिमा मनियार,जि.प.केंद्रीय प्रशालेचे मुख्याध्यापक गोरोबा पाडूळे, नितीन कोतवाड, जयश्री माळी,राणी शिराळ,भाग्यश्री भक्ते,ईर्शाद मुलानी,प्रभाकर शिंपले,मज्जित मनियार,बाळासाहेब रसाळ,छोटू कोरबू आदींची उपस्थिती होती. 


 
Top