उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वतीने ११ हजार मास्कचे वाटप करण्यात आले. सर्व मास्क राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या हस्ते या मास्कचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख उस्मानाबाद दौऱ्यावर असताना ११ हजार मास्क वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. पाटील यांनी केले होते. राष्ट्रवादी युवक उस्मानाबाद जिल्हा प्रभारी प्रशांत बाबर, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, प्रदेश सरचिटणीस प्रशांत कवडे, प्रदेश सरचिटणीस तारेख मिर्झा, प्रदेश कार्यकारणी सदस्य शंतनु खंदारे उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. प्रशांत कवडे, प्रदेश सरचिटणीस तारेख मिर्झा, प्रदेश कार्यकारणी सदस्य शंतनु खंदारे उपस्थित होते.


 
Top