उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्रात सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षांच्या नियोजनशून्य कारभार चालू आहे. या संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे निषेध करण्यात आला.यावेळी कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले यांना  राष्ट्रवादी  युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्यासोबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांनी निवेदन सादर केले. 

यावेळी रोहित चव्हाण , सौरभ देशमुख , आदित्य शेटे , संकर्षण देशमुख, प्रसाद मुंडे ,प्रणव देशमुख , चैतन्य पाटिल ,प्रज्वल अंगुले , महेश सुरवसे व सर्व विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते. 


 
Top