तेर / प्रतिनिधी
भारतरत्न डाॅ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तेर येथील अंगणवाडी क्र. 14 येथे प्रतीमा पुजन करून बालकांना खाऊ वाटप करण्यात आला.
तसेच जागतिक हातधुवा दिवस असल्यामुळे बालक व मातांना हाथ धुणे चे महत्व सांगण्यात आले.यावेळी तेरचे माजी उपसंरपच भारत नाईकवाडी, बिभीषण लोमटे , मंगेश पांगरकर,इर्शाद मुलानी, अंगणवाडी कार्यकर्ती जोशीला लोमटे , मदतनीस सुशीला वगरे आदी उपस्थीत होते.