उस्मानाबाद/ प्रतिनिधी

मराठा सेवा संघाचे केरळ राज्य प्रभारी व माजी जिल्हाध्यक्ष देवेंद्र कदम यांच्या मातोश्री सुमती सागरराव कदम (९०) यांचे दि. ११ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. 

 
Top