तेर / प्रतिनीधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामसेवा संघाच्या “हरीत तेर,सुंदर तेर”उपक्रमास अजय फंड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी विजयकुमार लाड,ग्रामसेवक प्रशांत नाईकवाडी,राजाभाऊ आंधळे,व्दारकाबाई कदम,राणी शिराळ,जयश्री माळी,कविता आंधळे,दैवशाला भोरे,मिरा गाढवे यांच्या हस्ते व्रक्षारोपन करण्यात आले.या उपक्रमासाठी अँड. बालाजी भक्ते,तानाजी पिंपळे,नरहरी बडवे,नवनाथ पांचाळ,केशव सलगर,विलास टेळे यानी परीश्रम घेतले.

 
Top