उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शहरातील सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल covid-19 रुग्णांकडून टेस्ट साठी जास्तीची रक्कम आकारून मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत ऑंटीजन टेस्टसाठी जास्तीची रक्कम आकारून मोठ्या प्रमाणात लूट करीत आहेत त्यामुळे सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची मान्यता रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑंटीजन टेस्ट साठी शासनाचे दर सहाशे रुपये असताना रुग्णांच्या नातेवाइकांकडून रुपये दोन हजार इतके आकारले जातात अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयास केली असून त्यात 72 रुग्णांची लेटेस्ट केल्याची माहिती ती केली आहे तरी त्या सर्व रुग्णांचे जास्तीची घेण्यात आलेली रक्कम परत करण्यात यावी तसेच सह्याद्री हॉस्पिटल येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना पूर्णपणे मोफत असताना दिनांक 6 नोव्हेंबर 2015 ते दिनांक 23 जानेवारी 2019 पर्यंत या योजनेत अंतर्गत 8205 रुग्णांनी उपचार घेतले त्यापैकी सात हजार 599 रुग्णांचे उपचारासाठी शासनाकडून सात कोटी 66 लाख 72 हजार 125 रुपये केल्म स्वरूपात देण्यात आले अशा तक्रारी मा. जिल्हाधिकारी कार्यालयात आले आहेत तरीदेखील आत्तापर्यंत हॉस्पिटल वर काहीही कार्यवाही झालेली इतरही शहरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये टेस्ट साठी रुग्णांकडून बेकायदेशीररित्या जास्त पैसे घेऊन लुबाडणूक फसवणूक करीत आहेत त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी,अशी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे, तरी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी लवकरात लवकर करण्यात यावी सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल ची मान्यता रद्द करून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.