तुळजापूर / प्रतिनिधी-
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या  बंदीचा  जाहीर  निषेध करुन निर्यात बंदी निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देते समयी  उपजिल्हाप्रमुख शामराव पवार, शहरप्रमुख सुधीर कदम,उपतालुका प्रमुख सुनील जाधव,कृ,उ.बा,उपसभापती संजय भोसले,उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे,बापुसाहेब नाईकवाडी,दिनेश रसाळ,अनिल भोपळे,महेंद्र सुरवसे,बालाजी पांचाळ आदीची उपस्थिती होती.
 
Top