कळंब / प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड कळंबच्या शहराध्यक्ष पदी सुदर्शन देशमुख याची निवड झाली. सदरील निवड प्रक्रिया काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी, लालजी देसाई, मधुकरराव चव्हाण, विलासजी औताडे, बसवराज पाटील याच्या आदेशानुसार काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अॅड प्रणित डिकले यांनी पार पाडली