कळंब ( शिवप्रसाद बियाणी )
कळंब तालुक्यातील वाढती पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या पाहता तीन प्रशासने एकञ येऊन विना मास्क व ठरवलेल्या वेळेत दुकाने बंद न करणार्यांना चोप देऊन शहरातुन करोना जनजागृती रुटमार्च काडण्यात आला.
सध्या परिस्थिती हाताबाहेर चालली असुन दिवसेंदिवस करोना चा कहर वाढत चाललेला आहे. एकीकडे प्रशासन नागरिकांना योग्य त्या सुचना देऊनही लोकं या सुचना कडे दुर्लक्ष करित आहेत. सध्या सर्व आस्थापने बाजारपेठ खुली झालेली आसुन प्रवास सुध्दा बर्याच प्रमाणात सुरू झालेलाआहे. त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत चालली आहे.जिहाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मागील काही दिवसापूर्वीच जिल्ह्यातील आस्थापना सायंकाळी पाच वाजल्यानंतर बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र अनेक शहरात पाच नंतरही व्यवहार सुरु होते. आज जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील विविध शहरात सायंकाळी पाच नंतर रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाही करण्यात आली. त्यानुसार कळंब शहरातही पोलीस,महसूल व नगरपालिका प्रशासनाने एकत्र येऊन सदरील कारवाही करण्यात आली रस्त्यावर विनामास्क फिरणारे व विनाकारण फिरणार्यावर कारवाही करून दंड वसूल करण्यात आला. तसेच शहरातील मुख्य बाजारपेठतुन रुटमार्च काडण्यात आला. ही कारवाही उपविभागीय अधिकारी अहिल्या गठाळ, नायब तहसीलदार अस्लम जमादार, नायब तसहलीदर पुरवठा विभाग च्या परवीन पठाण, सहाय्य्क पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस कर्मचारी, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक, कर निरीक्षक, स्वछता कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी केली. प्रशासनातील ३ विभाग एकत्र आल्याचे चित्र पाहून शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.