उस्मानाबाद / प्रतिनिधी-
औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल कु.सारिका काळे  व तिचे गुरु शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ.चंद्रजीत जाधव सर यांचा प्रत्यक्ष घरी जाऊन सत्कार केला .
यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हा सचिव राजकुमार मेंढेकर,शहर अध्यक्ष संभाजी गायकवाड, बालाजी तांबे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुतार सर,पवन वाठवडे,प्रभाकर काळे,प्रवीण बागल उपस्थित होते
 
Top