उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 तामलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस हावलदार तथा कोरोना योध्दा तुकाराम गौतमराव वैद्य ( 51) यांचे आज  दि.15 सप्टेंबर 2020 रोजी पहाटे 5.30 वाजता यशोधरा   रुग्णालय सोलापूर येथे   निधन झाले.  त्यांच्या  पार्थिवावर सोलापूर  येथे अंत्यविधी करण्यात आला.त्यांनी मुंबई - उस्मानाबाद -बीड जिल्ह्यात  सेवा केली होती.  ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या पश्चात  पत्नी, मुलगा, मुलगी, चार भाऊ, दोन बहीणी, पुतणे असा परिवार आहे.
 
Top