उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 सुरज शेषेराव चांदणे,वय-24 वर्षे, प्रियांका राजाभाउ साबळे वय-21 वर्षे दोघे रा.अंबेजवळगे,ता.जि.उस्मानाबाद हे दोघेजण प्रेमसंबंधामधुन एकत्रीत रित्या त्यांचे गावामधुन कोठेतरी निघुन गेलेले आहेत. त्यावरून त्या दोघांचे नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे, उस्मानाबाद ग्रामीण येथे मिसींग दाखल आहे.
 या मिसींगमधील दोन्ही इसमांचा शोध होणेकामी यातील दोघांची माहिती पुढील प्रमाणे आहे. मिसींग मधील व्यक्तींची माहिती:- (01) नाव - प्रियंका राजाभाउ साबळे, रा. अंबेजवळगे, ता. जि. उस्मानाबाद , रंग-गोरा असुन वय-21 वर्षे , अंगात काळया रंगाचा शर्ट,लेडिज पॅन्ट. ,उंची 05 फुट. शररीबांधा - मध्यम,नाक-सरळ,केस-काळे,लांब.  मिसींग मधील व्यक्तींची माहिती:- 02 नाव- सुरज शेषेराव चांदणे, रा. अंबेजवळगे, ता. जि. उस्मानाबाद, रंग-गोरा असुन वय अंदाजे 24 वर्षे , अंगात पांढ-या लाईनिंगचा शर्ट, काळी जिन्स पॅन्ट,. उंची 171 से.मी... शररीबांधा-मजबुत,नाक-सरळ. या मिसींग व्यक्ती कोणास आढळून आल्यास पोलीस ठाणे ग्रामीण उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा.
 
Top