तुळजापूर/ प्रतिनिधी

श्री तुळजाभवानी   पुजारी मंडळाचे माजी सचिव तथा पुजारी श्री देविदास सखाराम धट  (७५) यांचे दि.२८ सोमवार रोजी सोलापुर येथील खाजगी रुग्नालयात उपचारा दरम्यान  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,१ मुलगा, ५ मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.


 
Top