तुळजापूर/ प्रतिनिधी
शहरातील श्रीतुळजाभवानी लगत असलेल्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुंटुब माझी जबाबदारी उपक्रम अंतर्गत नगरसेवक सुनिल रोचकरी यांनी आर्सेनिक अल्बम्सच्या गोळ्या आणि वाफ घेण्याच्या मशीनचे वाटप केले.
यावेळी सुहास गायकवाड,संतोष व्यवहारे,वैभव वडगावकर,राहुल भालेकर, करण साळुंके,सचिन सुरवसे,सुमित महिंद्रकर,पुरंजन कोंडो,रोहित देशपांडे इत्यादी उपस्थित होते.