तुळजापूर / प्रतिनिधी
हिंदुराष्ट्र सेना धाराशिव शहर यांच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मा.मुख्यमंत्री  यांना उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर करणे बाबत निवेदन देण्यात आले. 
सध्याचे शासकीय नाव उस्मानाबाद असून ते धाराशिव शहराचे ग्रामदैवत धारासुर मर्दिनी देवीच्या नावावरून  शहराचे पर्यायाने जिल्ह्यचे नाव पूर्ववत धाराशिव व्हावे म्हणून निवेदन देण्यात आले. यावेळी सुरज सावंत,अर्जुन (आप्पा) साळुंके, ओंकार आगळे,धीरज खोत,शिवराज घेवारे, रवी वडणे, शुभम सुरवसे व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top