तुळजापूर/ प्रतिनिधी- -
येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत ग्राहक पाच हजार रुपये भरण्यासाठी गेला होता. यावेळी दहा रुपयाचे नाणे भरतेवेळी बँकेने ते घेण्यास नकार दिल्याची तक्रार ग्राहकाने तहसिलदार यांच्याकडे कडुन दहा रुपयाचे नाणे बैंकेस त्वरीत स्विकारण्याचे आदेश द्यावेत ,अशी मागणी निवेदन देवुन केली .
या बाबतीत अधिक माहीती अशी की, येथील रविंद्र सांळुके हे आपल्या मुलीचे कँनरा बँकेत खाते असल्याने त्यावर पाच हजार रुपये काँलेजचे आँनलाईन शुल्क भरण्यासाठी दहा रुपयाचे नाणे घेवुन गेले असता ते स्विकारण्यास नकार दिल्याने दहाचे पाच हजार रुपयाचे नाणे भरुन घेण्याचे आदेश देण्याची मागणी तहसिलदार यांना निवेदन देऊन केली आहे.