उस्मानाबाद / प्रतिनिधी-
धनगर आरक्षण आंदोलन करताना समाज बांधवावर दाखिल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील सरकार हे धनगराला फसवून धनगराच्या मतावर सत्तेवर आलेले सरकार होते. धनगर आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. परंतु तसे न झाल्याने धनगर युवकांनी रस्त्यावर उतरून धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी अनेक आंदोलन राज्यभर केली. त्या आंदोलकांवर जुलमी भाजप सरकारने केसेस धनगरी युवकांवर केलेले आहेत. त्यामुळे महा युतीच्या सरकारने धनगर समाजावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मागील सरकारने केलेले सर्व गुन्हे माघारी घ्यावे अशी मागणी केली आहे.