उस्मानाबाद / प्रतिनिधी-
प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी कोविड-19 नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून करणे आवश्यक असल्याने दि. 15 सप्टेंबर 2020 ते 25 ऑक्टोंबर-2020 या कालावधीमध्ये “माझे कुटुंब - माझी जबाबदारी” मोहिम राबविणेबाबत आदेश जारी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत राज्यातील शहर/गाव/पाडे-वस्त्या/तांडे यातील प्रत्येक नागरीकाची आरोग्य तपासणी, कोमॉर्बीड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरीकास व्यक्तीश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यास सूचित केले आहे. ही मोहिम राबविणेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे करण्यात यावी.
या मोहीम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करावीत. एका पथकामध्ये 1 आरोग्य कर्मचारी आणि 2 स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक असतील. एक पथक दररोज 50 घरांना भेटी देईल. भेटी दरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान Spo2 तपासणे तसेय Comorbid Condition आहे का याची माहिती घेण्यात येईल. ताप, खोकला, दम लागणे, Spo2 कमी अशा कोविड सदृष्य लक्षणे असणा-या व्यक्तींना जवळच्या Fever Clinic मध्ये संदर्भित करण्यात येईल. Fever Clinic मध्ये कोविड-19 प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जातील. कोमॉबींड Condition असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री केली जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीस संदर्शित केले जाईल. प्रत्येक 5 ते 10 पथकांमागे 1 डॉक्टर उपचार व संदर्भ सेवा देईल. घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगितले जातील.
उपरोक्त कार्यवाही करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात यावेत. मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार लोकसंख्येनुसार प्रा.आ. केंद्र, शहर/गाव येथे आरोग्य पथके तयार करुन त्यांना प्रशिक्षण देणे आणि साहित्य वाटप करावे. प्रत्येक 5-10 पथकामागे 1 डॉक्टर निश्चित करावा व तसे आदेश निर्गमित करावे.
कोमॉर्बीड रूग्णांच्या उपचारासाठी, मधुमेह, उच्च रक्तदाब, -हदय विकार, किडनी विकार इ.आजारासाठी प्रोटोकॉलनुसार लागणारी औषधींचा साठा प्रा.आ. केंद्र/रुग्णालय स्तरावर उपलब्ध करावा. साठा कमी असल्यास NHM च्या Free Medicine निधीतून खरेदी करावी.ताप उपचार भेंट (Fover Treatment Center) प्रत्येक CCC/DCHC/DCH मध्ये कार्यान्वित करावे. याठिकाणी संदर्भित होणा-या रुग्णांना संशयीत रुग्ण कक्षात दाखल करुन कोविड-19 चाचण्या कराव्यात. प्रत्येक तालुक्यात किमान 1 ताप उपचार केंद्र कार्यरत असणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार व नवीन CCC/DCHC/DCH स्थापन करण्यासाठी नियोजन करावे. ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करावे.
संशयीत कोविड-19 रुग्णांना कडून FTC मध्ये आणण्यासाठी प्रत्येक 2-3 प्रा.आ. केंद्रामागे किमान 1 Ambulance ची सोय करावी.लोकप्रतिनिधी व खाजगी रुग्णालय, स्वयंसेविका यांचा या मोहिमेसाठी सहभाग घ्यावा.”माझे कुटुंब - माझी जबाबदारी” मोहीम ही कोविड-19 साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल आणि सर्व संशयित कोविड-19 रुग्ण आणि कोमॉर्बीड व्यक्ती यांना तपासणी, चाचणी व उपचार या सेवा मिळतील. याची दक्षता घेण्यात यावी. देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करुन त्यानुसार तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.