कळंब ( शिवप्रसाद बियाणी )-
येथे सामाजिक अंकेक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत कळंब तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत साठ ग्राम पंचायतीचे सोशल आॅडीट प्रक्रिया 05 सप्टेंबर पासून सुरू झालेली असल्याची माहिती वैभव वटाणे जिल्हा समन्वयक सामाजिक अंकेक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी दिली
सामाजिक अंकेक्षण सचालयानलय मुंबई अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कळंब पंचायत समितील 2019 ते 2020 या कालावधीत तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये किती कामे पुर्ण झाली असून त्यात कितपथ पारदर्शकता आहे तसेच मजुरांना त्यांनी केलेल्या कामाची मजुरी त्याच्या बॅक पासबुकात जमा झालेली आहे का?, कामाचा दर्जा तसेच काम शासनानाच्या नियमावली व सुचना प्रमाणे झालेले आहे का? यासाठी शासनाकडून सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया सुरु करण्यात आली असुन अशा अनेक बाबीची दस्तावेज तपासणी साठी एका ग्रामपंचायत वर दोन गट साधन व्यक्ती च्या नियुक्ता करण्यात आल्या आहेत. या सामाजिक अंकेक्षणात कळंब तालुक्यातील हासेगाव(के), वाकडी(के), हावरगाव, कोठाळवाडी, ईटकुर, गंभीरवाडी, खौंदला, आथर्डी, पाथर्डी, आडसुळवाडी, बहुला, आंदोरा, मस्सा ख, उमरा परतापुर, पानगांव, येरमाळा, उपळाई, कन्हेरवाडी, बाबळंगाव, दहीफळ, सापनाई, गोर, भोसा, मोहा, शिंगोली, खेर्डा, बोर्डा, तांदुळवाडी, सौंदना आंबा, शेलगांव दि, खडकी, करजकल्ला, कोथळा, लोह्टा पु, शिराढोण, ताडगांव, निपानी, बोरगाव खु, पाडोळी, वाठवडा, रायगव्हान, लासरा, नागुलगांव, वाकडी इ, बोरंवटी, जवळा खु, एकुरगा, गोविंदपुर, हासेगाव शि, नायगाव, भाटशिरपुरा, देवळाली, ढोकळा, नागझरवाडी इत्यादी साठ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सदरील सामाजिक अंकेक्षण प्रकिया पार पाडत असताना कोविड १९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोसल डिस्टन्स, मास्क सनितिझर वापरुन दस्तऐवज तपासणी कराव्यात आशा सुचना देखील गट साधन व्यक्तीनां देण्यात आल्या आहेत
मजुरावर उपासमारीची वेळ
सध्या कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे हे पाहता या सामाजिक अंकेक्षणा द्वारे प्रत्येक गावातील मजुरांच्या हाताला काम मिळण्यास सुध्दा मदत होईल