उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उद्योग क्षेत्रात मराठी बांधवानी मोठ्या प्रमाणात उतरण्याची गरज आहे. उद्योगात उतरून दर्जेदार ग्राहक सेवा करावी व उद्योगात नाव कमवावे, असे प्रतिपादन खामदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.
शहरातील न्यू गणराज बेकर्स अॅण्ड स्वीट् च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. नितीन भोसले, शिवसेनेचे राजाभाऊ पवार, नितीन शेरखाने , पत्रकार राजाभाऊ वैद्य, रावसाहेब डोके, हाणमंत साळुंके, आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी वाढत्या शहराबरोबरच उद्योगधदे वाढत आहे. सध्या कोरोना वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे हा उपाय नाही, लोकांनी स्वता हून संसर्ग होऊ नये म्हणुन नियम पाळणे गरजेचे आहे. यावेळी हाणमंत साळुंके, योगेश साळुंके, संकेत साळुंके, अॅड. सागर साळुंके, प्रवीण यादव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमास टेकाळे , अमोल चव्हाण, बाबसाहेब वाघमारे, प्रमोद साळुंके, दिनेश गेहुलोत, अॅड.राजेश अंधारे, अॅड.योगेश अत्रे, राजाभाऊ यादव, अविनाश निरफळ आदी मान्यवर उपस्थित होते.