तुळजापूर / प्रतिनिधी
तालुक्यामध्ये भाजपाच्या वतीने  तुळजापूर तामलवाडी येथे दुधदरवाढीसाठी जागरणा गोंधळ व सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले.
तुळजापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांच्या दुधाला भाव द्यावा यस मागणीसाठी  तुळजाभवानी मंदिरासमोर आ.राणा दादा पाटील,प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.अनिल काळे व संतोष बोबडे यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळ घालून सरकार ला चांगली सुबुद्दी दे म्हणू आईला साकडे घातले तसेच तामलवाडी टोलनाक्यावर नॅशनल हायवे वर प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.अनिल काळे व संतोष दादा बोबडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
 यावेळी नारायण नन्नवरे विक्रम देशमुख,आनंद कंदले,सुहास साळुंके, विशाल रोचकरी,प्रभाकर मुळे, नागेश नाईक,गु,विकास मलबा,सचिन रसाळ,सागर पारडे,सागर कदम,,बाळासाहेब शमराज,दादा हिराळकर,गिरीश देवलालकर,नारायण ननावरे,राजकुमार पाटील,अण्णा लोंढे,अनिल जाधव,शंकर कदम,अभिजित लोके,इ असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

 
Top