उस्मानाबाद / प्रतिनिधी- 
तरूणाना खेळामध्ये प्राविण्य मिळावे व त्यांच्या गुण कौशल्याला वाव मिळावा यासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड अजित खोत यांच्या तर्फे कावळेवाडी येथील तरुणांना क्रिकेटच्या खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी अरुण शिंदे , रंगनाथ कावळे , राहुल कावळे ,  सिथू शिंदे , राजेंद्र खोत, सतिष कावळे , राजाराम कावळे , ज्योतेष कावळे , विशाल कावळे , भैय्या केंद्रे , वैभव खोत ,ओमराज कावळे , भैय्या बरकते , भैय्या जराड , बंकट जराड , सुर्यकांत कावळे , रंजीत कावळे , झुबर कावळे , आमन खोत ,अजित कावळे  व क्रिडा क्षेत्रातील  अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी खेळाडूना सर्वतोपरी सहकार्य करुण क्रिडा क्षेत्रात युवकांना वाव मिळावा म्हणुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन खोत यांनी  दिले. 
 
Top