तुळजापूर / प्रतिनिधी-
 तिर्थ क्षेत्र पंढरपूर येथील श्री रूक्मीणी  मंदीर समितीचे माजी  सदस्य वसंतराव गोपीनाथ पाटील (रा.नांदुरी ता.तुळजापुर वय  ७० ) यांचे दि.१२ बुधवार रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास  हदृयविकाराच्या तिव्र झटक्याने दुखद निधन झाले.त्याच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर तालुक्यातील नांदुरी येथील त्यांच्या मुळ गावी बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top