उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शनानुसार केरळ राज्य प्रभारी पदी देवेंद्र कदम यांची निवड करण्यात आली मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार व राष्ट्रीय सचिव शिवश्री प्रदीप पाटील त्यांनी दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी नियुक्तीपत्र द्वारे निवड केली आहे
देवेंद्र कदम यांचे मराठा सेवा संघातील आजपर्यंतचे योगदान विचारात घेऊन ही निवड केली आहे या निवडीबाबत दक्षिण भारत मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा एम एल देशमुख उस्मानाबाद मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रकाश धस जिल्हा सचिव शिवश्री भास्कर वैराळे संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड उस्मानाबाद येथील सर्व समाज क्षेत्रात काम करणारे तसेच पत्रकार व मित्र परिवार यांनी निवडीबाबत अभिनंदन केले आहे
शहरातील ॲड अविनाश देशमुख, डॉ आनंद देशमुख, डॉ सचिन देशमुख, अभिजित बोधले, राजसिंह राजे निंबाळकर, धर्मवीर कदम ,लक्ष्मीकांत जाधव, मुकेश नागावकर, नगरसेवक सोमनाथ गुरव, पत्रकार राजाभाऊ, चंद्रसेन देशमुख, महेश पोतदा, प्रशांत पाटील, युवराज राजेनिंबाळकर, संजय मंत्री, मुस्तफा खोदे, दौलत निपाणीकर, नितीन भोसले, जयंत शिंदे या सर्वांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या