उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या उस्मानाबाद युवा जिल्हाध्यक्ष पदी दारफळ येथील श्री संत कोकणे बुवा वारकरी शिक्षण संस्थेचे  संस्थापक योगेश बप्पा इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.  महाराजांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्रभर व भारतभर असलेले त्यांचे शिष्य व चाहते यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
 
Top