उस्मानाबाद / प्रतिनिधी-
सुशिक्षित बेरोजगार युवा संघाच्या उस्मानाबाद तालुकाध्यक्ष पदी आकाश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे नियुक्ती पत्र मराठवाडा विभागीय अध्यक्ष विशाल लोमटे व जिलाध्यक्ष आकाश कावळे यांनी दिले. तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर चव्हाण याचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व संघटनेचे संस्थापक संजय रणदिवे यांनी चव्हाण यांच्या निवडीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
Top