तुळजापूर / प्रतिनिधी-
येथील लोकमंगल मल्टीस्टेस्ट को आप सोसायटी लि., तुळजापूर मुख्य शाखेतील विघ्नहर्ता श्री गणरायची आरती सोमवार दि.1 रोजी उस्मानाबाद जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या शुभेहस्ते करण्यात आली.
यावेळी माळुंब्रा ग्रामपंचायत सदस्य विनोद देवकर, शाखाधिकारी सुनिल सांळुके, दिक्षा बागल, मोहन कांबळे, विकास गुरुव, अक्षय खोले आदींची उपस्थिती होती.