उस्मानाबाद जिल्हयात ५९ जणांचा मृत्यू ; बुधवारी दुपारी प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये ७८ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह Maharashtra, उस्मानाबाद August 05, 2020 A+ A- Print Email उस्मानाबाद / प्रतिनिधी-उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी ७८ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाची संख्या १६९१ गेली आहे. तसेच ५९ जणांचा बळी गेला आहे.