तुळजापूर/ प्रतिनिधी
श्री महालक्ष्मी सणाचा पार्श्वभूमीवर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गंगणे मिञमंडळाच्या वतीने  शहरातील गोरगरीब व वंचित घटकांना जीवनाश्यक वस्तुंचे ५०० किट वाटप करण्यात आले. तसेच आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या, मास्क, सँनिटायझरचे  वाटप पापनाश नगर, विवेकानंद नगर मंठाळकर, मंगल कार्यालय परिसरात  करण्यात आले.
यावेळी  व्यापारी संघटनेचे शंकर कोरे, बाळासाहेब केसरकरव, मनोज गवळी, मनोज गवळी, विवेक तांबे, कुमार पांढरे  यांनी परिश्रम घेतले.

 
Top