उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कोरोना टेस्टिंग लॅब लोकसहभागातून सुरू केल्याबद्दल जिल्हाधिकारी दीपा मधुळ मुंडे, उपजिल्हाधिकारी यादव,  जिल्हा परिषद मुख्याधिकारी  डॉ संजय कोलते, विद्यापीठाचे संजय निंबाळकर, ब्रिजलाल मोदाणी ,बी बी ठोंबरे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष  संजय पाटील दुधगावकर ,इकबाल पटेल ,बालाजी डांगे, ज्ञानेश्वर चव्हाण उपस्थित होते. 
 
Top