तुळजापूर /प्रतिनिधी
कोरोना चा वाढत जाणारा प्रार्दुभाव पाहता सरहद्द वरुन अनाधिकृणपणे येजा करणारे , मास्क न वापरणे, दुचाकी वरून फिरणा-यांची तात्काळ प्रशासनास सुचना द्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ. दिलीप टिपरसे केले.
तुळजापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात तुळजापूर उपविभागातील ठाणे प्रभारी सरपंच पोलिस पाटील कोरोना वाँरीयर्स यांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करताना डाँ दिलीप टिपरसे म्हणाले की, तुळजापूर उपविभागात बाहेर जिल्हातुन इतर ठिकाणाहुन येणाऱ्यांची सोलापूर जिल्हा सरहद्दीवरून अनाधिकृतपणे येजा करणारे सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणारे दुचाकी वरुन फिरणारे सोसल डिस्टंन्स न पाळणारे गावात कोरानाचे लक्षणे दिसुन येणाऱ्यांची माहीती प्रशासनास तात्काळ देण्याची सुचना केली तसेच गावात क्वारटांईन च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवास्थेचा प्रश्न याची गावपातळीवर दक्षता घ्यावी व याची माहीती तात्काळ पोलिस प्रशासनास देण्याची सुचना केली.
या बैठकीस तुळजापूर ठाणे प्रभारी पोलिस निरिक्षक हर्षवर्धन गवळी, नळदुर्ग प्रभारी राऊत, तामलवाडी सपोनी राठोड, सपोनी राऊत सपोनी दांडे सह सरपंच पोलिस पाटील उपस्थितीत होते.