तुळजापूर/प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गंगणे मिञमंडळाचा वतीने  सामाजिक बांधिलकी जोपासत आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्यांच्या डब्या मास्क सँनिटायझर  वाटप पापनाश नगर विवेकानंद नगर मंठाळकर मंगल कार्यालय परिसरात वाटप करण्यात आले . या पुर्वी चार टप्प्यात अन्नधान्य रोख रक्कम भाजीपाला वाटप करण्यात आला होता तसेच ईद सणानिमित्तानै मुस्लिम बांधवांना शिरकुर्मा तयार करण्यासाठी साहित्य वाटप करण्यात आले होते.
आ राणाजगजितसिंहपाटील युवा नेते  विनोद पिटुभैय्या गंगणे  यांच्या मार्गदर्शन खाली कृषीउत्पन्नबाजारसमिती सभापती यांच्या वतीनै कोरोना रोखण्यासाठी कोरोना संरक्षण करणारे औषधे वाटप करण्यात आले . हे औषधै कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती  विजयकुमार गंगणे मिञ मंडळाचे मनोज गवळी, विवेक तांबे, सुरेश हत्तीकर यांनी वाटप केले
 
Top